Written by 9:41 am Featured

Career in Medical Field

Webinar - Career in Medical Field

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्र,पुणे मार्फत  इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन यु ट्युब लाईव्ह वर करण्यात आले आहे.

विषय: “वैद्यकीय  क्षेत्रातील करिअर”

Subject : “Career in Medical Field”

तारीख आणि वेळ:
दि २१ जुलै २०२१
सकाळी १०.३० ते १२.०० वाजे पर्यंत
यु ट्युब लिंक:

 

सदर वेबिनार सर्व विद्यार्थीपालक व शिक्षक यांच्या साठी आहे.

श्री. दिनकर टेमकर
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र,
पुणे.

(Visited 119 times, 1 visits today)
Close