Written by 12:04 am Featured

सन २०२१ या वर्षातील शासन निर्णय

1)निवडणूक कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना व मृत
झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान
देणेबाबत.02/02/2021.
Click Here

2)घरबांधणी अग्रिम अग्रीमाच्या रकमेत तसेच घराच्या किंमत मर्यादेत सुधारणा
करण्याबाबत.02/02/2021
Click Here

3)राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रलंबित
शिष्यवृत्ती/फ्रिशिपचे अर्ज निकाली काढण्याबाबत.03/02/2021
Click Here

4)राज्यातील आदिवासी विकास विभागातंर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा,
शासकीय वसतिगृह, एकलव्य निवासी शाळा व नामांकित शाळांमध्ये इ. 5 वी ते 8
वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित
करण्याबाबत. 05/02/2021
Click Here

5)सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31
डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांना
निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकरणाचा सुधारीत लाभ देण्याबाबत.05/02/2021
Click Here

6)राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय
सेवेतील अधिकाऱ्यांना लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन (NPS) योजना
अंतर्गत Online PRAN Generation Module (OPGM) द्वारे कायम निवृत्तीवेतन
खाते क्रमांक (Permanent Retirement Account Number-PRAN) प्राप्त करुन
घेणेसाठी अवलंब करावयाच्या कार्यपध्दतीबाबत…05/02/2021
Click Here

7)समग्र शिक्षा (माध्यमिक शिक्षण) कार्यक्रमासाठी पहिल्या हप्त्याचा
अनुसूचित जमाती (TSP) उप योजनेचा निधी वितरीत करणेबाबत (केंद्र व राज्य
हिस्सा). 08/02/2021
Click Here
 
8)स्वयं अर्थसहाय्यित अधिनियमांतर्गत नविन शाळा मान्यता तथा विद्यमान
शाळेचे दर्जावाढ करणे व तुकडीवाढ/ अतिरिक्त शाखा वाढ करणे, वर्ग जोडणे तसेच
शाळा हस्तांतर करणे यासंदर्भात खाजगी शैक्षणिक संस्थांकडून शासनस्तरावर प्राप्त
होणाऱ्या प्रस्तावांसाठी विहित केलेल्या छाननी शुल्कामध्ये वाढ
करण्याबाबत.10/02/2021
Click Here

9)सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण-2020 राबविण्याबाबत.

10/02/2021.
Click Here

10)राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण
(Strengthening Teaching-Learning And Results for States) STARS
या जागतिक बॅंक अर्थसहाय्यित केंद्र पुरस्कृत प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी
करण्यास मान्यता देण्याबाबत. 11/02/2021
Click Here

11)सन २०२१ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन
साजरे करण्याबाबत. 11/02/2021.
Click Here

12)कर्णबधीर विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना इ. 11 वी
प्रवेशासाठी लागू असणाऱ्या सवलती लागू करणेबाबत. 12/02/2021. 
Click Here

13)विना अनुदान व कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व 20 टक्के
अनुदान सुरु असलेल्या खाजगी माध्यमिक शाळा / तुकडयांना वाढीव 20 टक्के
अनुदानास पात्र घोषित करणेबाबत. 12/02/2021.
Click Here

14)कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या
(इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित
करणेबाबत. 12/02/2021.
Click Here

15)कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या
(इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) खाजगी उच्च माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र
घोषित करणेबाबत.15/02/2021
Click Here

16)विना अनुदान व कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व 20 टक्के
अनुदान सुरु असलेल्या खाजगी प्राथमिक शाळा / तुकडयांना वाढीव 20 टक्के
अनुदानास पात्र घोषित करणेबाबत 15/02/2021.
Click Here

17)कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या
(इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) खाजगी प्राथमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित
करणेबाबत. 15/02/2021.
Click Here

18)राज्यातील मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च
माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या
वेतन आयोगाची थकबाकी रोखीने अदा करण्याबाबत. 17/02/2021
Click Here

19)शाळाबाह्य,अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल
करणेसाठी विशेष शोध मोहिम राबविणेबाबत 23/02/2021.
Click Here

20)शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने
आढावा घेण्याबाबत.23/02/2021.
Click Here

21)बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 अनुसार
प्राथमिक शिक्षकांकरीता (इ.1 ली ते 8 वी) शिक्षकांची शैक्षणिक व
व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता परिक्षा अनिवार्य करण्याबाबत
स्पष्टीकरणात्मक खुलासा.24/02/2021
Click Here

22)अनुसूचित जातीच्या मुलां-मुलींसाठी शाहू,फुले, आंबेडकर निवासी/अनिवासी
शाळा योजना सुरू करणे.शुध्दीपत्रक 24/02/2021.
Click Here

23)सन 2020-21 मध्ये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व
शिक्षकेतर (अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक) कर्मचाऱ्यांकरिता
शासन हिस्सा व व्याजाची उर्वरित रक्कम वितरीत करण्याबाबत. 25/02/2021
Click Here

24)शासकीय कर्मचारी सेवेत असताना 10 वर्षे शासन सेवा होण्यापूर्वी मृत्यू
पावल्यामुळे सानुग्रह अनुदान मंजूर होणे बाबत. 26/02/2021
Click Here

25)जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक,
माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखाली वर्ग करण्यासाठी नवीन लेखाशिर्ष
उघडणेबाबत. 04/03/2021.
Click Here

26)राज्यातील उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांचा विचार गट स्थापन
करणेबाबात. 05/03/2021.
Click Here

27)राज्यातील अनुसूचित जातीच्या 100 विद्यार्थ्यांना देशातील नामांकित
शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता
शिष्यवृत्ती योजना- सन 2020-21 करीता विद्यार्थ्यांची निवड.09/03/2021
Click Here

28)राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत: अनुदानित व पुर्णत: अनुदानित
शाळेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे देयके
ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 10/03/2021.
Click Here

29)राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात
नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण 12/03/2021
Click Here

30)सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या नियमित तसेच कंत्राटी
स्वरुपातील अधिकारी / कर्मचारी / सल्लागार यांच्यासाठी कार्यालयात
परिधान करावयाच्या पोशाखासंदर्भात (ड्रेस कोड) मार्गदर्शक सूचना.16/03/2021
Click Here

31)राज्यातील अनुदानित अशासकीय माध्यमिक शाळांतील तसेच उच्च माध्यमिक
स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सर्व
स्तरावर (इ. 1 ली ते पदव्युत्तर स्तर) विहित दराने अर्थसहाय्य. 16/03/2021
Click Here

32)सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद या कार्यालयातील अधिकारी/
कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 50/55 व्या वर्षापलीकडे/अर्हताकारी सेवेच्या 30
वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत. 17/03/2021.
Click Here

33)अपंग एकात्म शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षकांच्या
थकित वेतन अदा करण्याकरीता निधी वितरीत करण्याबाबत.17/03/2021
Click Here

34)वयाच्या 50/55 व्या वर्षापलीकडे,सेवेची 30 वर्ष् पुर्ण कर्मचारी यांचे सेवा
पुनर्विलोकन करुन मुदतपूर्व सेवानिवृत्त करणे 07/05/2021
Click Here

35)सन 2020-21 कर्मचार्यांच्या बदल्याबाबत..10/05/2021
Click Here

36)कोविड संबंधित नेमणूकीच्या वेळी कोविडमुळे मृत्यू झाला तर कर्मचार्यांना 50
लाख सानुग्रह मदत करणे 14/05/2021
Click Here

37)कायम विना अनुदान तत्वावरील कायम शब्द वगळलेल्या(इंग्रजी माध्यम
सोडून)20टक्के अनुदान मंजूर खाजगी शाळांमधील वेतन ऑफलाईन काढणे18/05/2021
Click Here

38)शासकीय कर्मचार्यांचे वेतन खाजगी बॅंकेत खाते उघडण्याबाबत
करण्याबाबत.20/05/2021.
Click Here

39)जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे व्यवस्थित
पार पाडण्याकरिता संगणकीय आज्ञावली (Software) तयार करण्याकरिता
समिती गठीत करणेबाबत.25/05/2021
Click Here

40)शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी माध्यमिक शालाांत प्रमाणपत्र परीक्षा
(इ.१० वी) साठी मूल्यमापन कायषपध्दती जाहीर करण्याबाबत. 28/05/2021
Click Here

41)राज्य शासकीय/जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थांना गट विमा
योजने अंतर्गत अर्थसहाय्य योजना…. सेवेत कार्यरत असतांना मृत पावलेल्या
कर्मचाऱ्यांची घरबांधणी कर्जाची शिल्लक रक्कम क्षमापित करतांना अवलंबिण्याची
कार्यपध्दती 11/06/2021
Click Here

42)महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात
येणारी वर्ष 2021 ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा रद्द
करण्याबाबत 11/06/2021
Click Here

43)राज्यातील अमराठी शाळांमध्ये इयत्ता 8 वी, 9 वी व 10 वी इयत्तेत शिकत
असलेल्या अल्पसंख्याक लोकसमूहातील विद्यार्थ्यासाठी राबविण्यात येत असलेल्या
मराठी भाषा फाउंडेशन वर्ग योजनेच्या अंमलबजावणी बाबत 14/06/2021
Click Here

44)इयत्ता 9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांना शासकीय व अनुदानित
माध्यामिक शाळेत सुलभरितीने प्रवेश मिळवून देणेबाबत 16/06/2021.
Click Here

45)समग्र शिक्षा योजना व शालेय पोषण आहार योजनेचे खाते खाजगी बँकेमध्ये
उघडण्यास परवानगी देण्याबाबत 17/06/2021
Click Here

46)कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन
मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर
करण्याबाबत. कै. श्री. तौफिकअली बादशाह अत्तार, सहायक शिक्षक 21/06/2021.
Click Here

47)शासनाच्या चतुर्थ श्रेणीतील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलास / अविवाहीत
मुलीस शासनाच्या सेवेत नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाच्या शिफारशीची अट
रद्द करण्याबाबतचे दि.14.04.1981 व दि.10.12.1981 चे शासन परिपत्रक
रद्द करण्याबाबत.22/06/2021
Click Here

48)सन 2021-22 अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्र. जे-5, 7610- शासकीय
कर्मचारी इत्यादींना कर्ज – (201)(00)(01) घर बांधणी अग्रिम.30/06/2021
Click Here

49)राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना
दिनांक 1 जुलै, 2020 रोजी देय असलेल्या 7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या
दुसऱ्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत.30/06/2021
Click Here

(Visited 617 times, 1 visits today)
Close