Written by • 5:43 pm• चला इंग्रजी शिकूया (मराठीतून)

चला इंग्रजी शिकूया – दिवस ११ वा

Spoken English Day - 11

There is / There are

दूरच्या वस्तूसाठी, एखादी बाब सांगण्यासाठी.
There is   –   एकवचनीसाठी                          There are – अनेकवचनीसाठी  

मराठी

१.  तेथे एक झाड आहे.
२.  तेथे अनेक झाडे आहेत.
३. एक समस्या आहे.
४. अनेक समस्या आहेत.
५.  एक पर्याय आहे.
६. अनेक पर्याय आहेत.
७.  तेथे एक दुकान आहे.
८. तेथे अनेक दुकान आहेत.
९. काही पर्याय नाही.
१०. तेथे एक नदी आहे.
११. तेथे स्वयंपाकघर आहे.
१२. तेथे काही फळ आहेत. 

English

1.     There is a tree.
2.     There are many trees.
3.     There is one problem.
4.     There are many problems
5.     There is one option.
6.     There are many options.
7.     There is a shop.
8.     There are many shops.
9.     There is no option.
10.   There is a river.
11.    There is kitchen.
12.   There are some fruits.
(Visited 401 times, 1 visits today)
↑
Close