Written by 12:37 pm चला इंग्रजी शिकूया (मराठीतून)

चला इंग्रजी शिकूया – दिवस १२ वा

Spoken English Day - 12

इतरांना प्रश्न विचारताना

मराठी

.   तुला उशीर का झाला?
.  तू केव्हा येशील?
.  तू केव्हा आलास?
.  तू केव्हा येतोस?
.  तू केव्हा आला आहेस?
.  तू आता कोठे आहेस?
.  तू कोठे होतास?
.  तू अभ्यास कसा करतोस?
.  तू अभ्यास कसा केलास?
१०. तू अभ्यास कसा करशील?
११. तू अभ्यास कसा करत असशील?
१२. तू अभ्यास कसा करत होतास?
१३. तुझा आवडता विषय कोणता आहे?
१४. तुझा आवडता विषय कोणता होता?
१५. तू हा विषय कसा हाताळ्तोस?
१६. तू हा विषय कसा हाताळलास?
१७. तुझे काय ध्येय आहे?
१८. तू तेथे कसा जातोस?
१९. तू तेथे कसा गेलास?
२०. तू तेथे कसा जाशील?
२१. तुला कोणता विषय आवडतो?
२२. मी खोटे का बोलू?
२३. तू मला का त्रास देत आहेस?
२४. तो कोण आहे?
२५. तो व्यवसायाने काय आहे?

English

1.Why are you late?
2.When will you come?
3. When did you come?
4. When do you come?
5. When have you come?
6. Where are you now?
7.  Where were you?
8. How do you study?
9. How did you study?
10. How will you study?
11. How are you studying?
12. How were you studying?
13. Which is your favourite subject?
14. Which was your favourite subject?
15. How do you tackle this matter?
16. How did you tackle this matter?
17. What is your aim?
18. How do you go there?
19. How did you go there?
20. How will you go there?
21. Which subject do you like?
22. Why should I tell a lie?
23. Why you troubling me?
24. Who is he?
25. What is he?
 
(Visited 357 times, 1 visits today)
Close