Written by 11:34 pm चला इंग्रजी शिकूया (मराठीतून)

चला इंग्रजी शिकूया – दिवस ७ वा

Spoken English Day - 7

आज्ञा देताना

*Come here

*Listen to me


*Don’t trouble others


*Be on time


*Be punctual in work


*Be obedient


*Don’t imitate me


*Don’t teases me


*Don’t be irresponsible


*Do this at any cost


*Attend this lecture


*Wake up fast


*Don’t irritate me


*Just come here


*Keep quiet
 

*Go ahead fast


*Be cautions


*
Don’t move I say

*Wash your hand


*Don’t neglect us
*इकडे ये

*माझे ऐक

*इतरांना त्रास देऊ नकोस

*वेळेवर ये

*कामात तत्पर राहा

*आज्ञाधारक राहा

*माझी नक्कल करू नकोस

*मला चिडवू नकोस

*बेजबाबदार होऊ नकोस  

*काहीही हो हे कराच

*हा क्लास कर

*लवकर जागा हो

*मला चिडवू नकोस

*फक्त इकडे ये

*चूप रहा

*पटकन पुढे जा

*सावध राहा   

*मी म्हणतो हलू नकोस

*हात स्वच्छ धू

*आम्हाला दुर्लक्ष करू नकोस

विनंती करताना

*Please help me.
*कृपया मला मदत करा.

*Please do it again.
*कृपया ते पुन्हा करा.

*Please ask doubts.
*कृपया शंका विचारा.

*Please try to understand me.
*कृपया मला समजून घेण्याचा प्रयत्न करा.

*Please don’t trouble me.
*कृपया मला त्रास देऊ नका.

*Please come here for us.
*कृपया आमच्यासाठी येथे या.

*Please plant more trees.
*कृपया अधिक झाडे लावा.

*Please try to respect my feelings.
*कृपया माझ्या भावनांचा आदर करण्याचा प्रयत्न करा.

*Please respect my words.
*कृपया माझ्या शब्दांचा  आदर करा.

*Please don’t ask again.
*कृपया पुन्हा विचारू नका.

*Please don’t mind.
*कृपया हरकत नाही.

*Please come again for us.
*कृपया आमच्यासाठी पुन्हा या.

*Please solve it for me.
*कृपया माझ्यासाठी ते सोडवा.

*Please don’t ask more questions
*कृपया अधिक प्रश्न विचारू नका.

(Visited 283 times, 1 visits today)
Close