Written by 11:07 pm चला इंग्रजी शिकूया (मराठीतून)

चला इंग्रजी शिकूया – दिवस ८ वा

Spoken English Day - 8

If – जर / तर

नियम:
१. If चा अर्थ जर असा होतो.
२. If च्या वाक्यात ‘कधीही’ घेऊ नये.
३. पुढील वाक्यात ‘will’ किंवा ‘would’ चा उपयोग काळानुसार करावा.
    a. If I work, I will / shall pass
    b. If I worked, I would pass.
    c. If I had worked, I would have passed.

मराठी

1. मी जर मेहनत करतो, तर मी पास होईन.
2. मी जर मेहनत केली, तर मी पास झालो असतो .
3. जर मी मेहनत केली असती तर मी पास झालो असतो.
4. जर मी खोटे बोलतो तर मला त्रास होईल.
5. जर मी खोटे बोललो तर मला त्रास झाला असता.
6. जर तू बोलावशील, तर मी येईल.
7. जर तू गाडी वेगाने चालवशील तुझा अपघात होईल.
8. जर तू जास्त खाशील, तर तू जाड होशील.
9. जर मी व्यायाम केला, मी तंदुरुस्त राहील.
10.जर मी आळसपणा केला, तर माझे जीवन बरबाद होईल.

English

1. If I work, I will pass.
2. If I worked hard, I would pass.
3. If I had worked hard, I would have passed.
4. If I tell a lie, I will suffer .
5. If told a lie, I would suffer.
6. If you call, I will come.
7. If you drive fast, you will meet accident.
8. If you eat max, you will be fat.
9. If I do exercise, I will be fit.
10. If I do laziness, I will spoil my life.
(Visited 316 times, 1 visits today)
Close