Written by 9:58 am Featured

SSC BOARD EXAM 2021 – मुल्यमापन कार्यपध्दती प्रशिक्षण

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) साठी मूल्यमापन कार्यपद्धती शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आलेली आहे. यासंदर्भातील सविस्तर प्रशिक्षण आज दि १०/०६/२०२१ रोजी सकाळी ११.०० मंडळाच्या यु-टूब चॅनलवर देण्यात येणार आहे.
सर्व संबंधितांनी प्रशिक्षणास हजेरी लावावी असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रशिक्षणास जोडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

Live Training : 11.00 a.m.

(Visited 132 times, 1 visits today)
Close