Written by 1:08 am Featured, Only CBSE, Std.12 English

Std.10 | Std.12 | Talk with Teachers Program

Talk with the teachers teaching to Std 10th and 12th and the headmaster / Principal is organized by the honourable Education Minister.

It’s mandatory for all the teachers who are teaching in Std 10th and 12th and Principal to register and join the session on 10 February 2022 at 4.30 p.m.

Registration link will be closed on On February 10, 2022 at 4:15 pm

Join by the following link:

https://jiomeetpro.jio.com/jioconf/attendee/sm-804c7127-6c03-4ecf-98d1-d24d6eed2e82/join/_eM9K-HDd6964512a1afee01644406410944

Mr. Vikas Garad. 
Deputy Director (Coordinator)
State Council for Educational Research and Training, 
Maharashtra, Pune. 

संवाद कार्यक्रम
प्रति,
मुख्याध्यापक/प्राचार्य
सर्व माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक विद्यालये, 
राज्य मंडळ संलग्न सर्व)

विषय : मा. मंत्रीशालेय शिक्षण विभाग यांच्या समवेत राज्यातील इ. १० वी व इ.१२ वीस अध्यापन करणारे शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याशी संवाद कार्यक्रमास उपस्थित राहणेबाबत.

मा. ना. प्रा. वर्षा एकनाथ गायकवाडमंत्रीशालेय शिक्षण या राज्यातील राज्य मंडळाशी संलग्न असणाऱ्या शाळाकनिष्ठ महाविद्यालयातील इ. १० वी व इ.१२ वीस अध्यापन करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्याशी गुरूवारदि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी  ४.३० वा. संवाद साधणार आहेत.

सदर बैठकीस मा. वंदना कृष्णाअपर मुख्य सचिवशालेय शिक्षण विभाग मा. विशाल सोळंकीआयुक्त ( शिक्षण)महाराष्ट्र राज्य व सर्व शिक्षण संचालकअध्यक्षराज्य मंडळ हे उपस्थित राहणार आहेत.

सदर संवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राज्यातील सर्व संबंधित शिक्षक
मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी

 https://jiomeetpro.jio.com/jioconf/attendee/sm-804c7127-6c03-4ecf-98d1-d24d6eed2e82/join/_eM9K-HDd6964512a1afee01644406410944 

या लिंकवर जाऊन आपली नाव नोंदणी करावी. सदर नाव नोंदणी लिंक दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी ४.१५ वाजता बंद होईल.

प्रत्येक शिक्षक ,मुख्याध्यापक यांना नाव नोंदणी करणे अनिवार्य असेल व प्रत्येकास नोंदणीनंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर व ईमेलवर प्राप्त झालेल्या Unique लिंकवरूनच सदर कार्यक्रमास उपस्थित राहता येईल व त्याद्वारेच उपस्थिती नोंदवली जाईल.

तरी राज्यातील इ. १० वी व इ.१२वीस अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षक तसेच  मुख्याध्यापकप्राचार्य यांनी सदर संवाद कार्यक्रमास उपस्थित रहावे. 

श्री. विकास गरड
उपसंचालक (समन्वय)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र,
पुणे

(Visited 133 times, 1 visits today)
Close