Written by 3:55 pm Featured

Navodaya Entrance Exam 2022

नवोदय प्रवेश परीक्षा २०२२

सर्व शिक्षक विद्यार्थी तथा पालकांना सुचित करण्यात येते की नवोदय प्रवेश परीक्षा 2022 चे अर्ज भरणे चालू आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की, आपल्या शाळेत, गावात, मित्रमंडळीत जर कोणी विद्यार्थी पाचव्या वर्गात शिकत असेल आणि पुढील वर्षी नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात  ऍडमिशन घेण्याची इच्छा असेल तर त्यांनी या परीक्षेला बसावयाला पाहिजे. कारण या परीक्षेत गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण केंद्र सरकारच करते.

सदर परीक्षा इयत्ता पाचवी साठी घेण्यात येत असून पालकांनी आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी नक्कीच या परीक्षेचा फॉर्म भरावा आणि तयारी करून घ्यावी. प्रवेश अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन भरता येईल.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५/१२/२०२१

अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

(Visited 101 times, 1 visits today)
Close