Written by 1:05 am Featured

PCMC Teacher Recruitment 2021

सौजन्य : पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पिंपरी पुणे - १८ माध्यमिक शिक्षण विभाग

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरीपुणे पुणे – १८ माध्यमिक शिक्षण विभाग 

एकत्रि त मानधनावर सहाय्यक शिक्षक बी .एड. उर्तीर्ण परीक्षेतील
गुणवत्तेनुसार नेमणूका करणे बाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ करीता तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर मराठी व उर्दु माध्यमासाठी सहा.शिक्षकांची आवश्यकता आहे. त्याकरीता खालील प्रमाणे शैक्षणिक अर्हताधारकांकडून समक्ष अर्ज मागवण्यात येत आहेत.

👉जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा : 
(Visited 102 times, 1 visits today)
Close