Written by 4:59 pm चला इंग्रजी शिकूया (मराठीतून)

चला इंग्रजी शिकूया – दिवस २ रा

Spoken English Day - 2

Manners / Etiquettes - सभ्यता / शिष्टाचार

कोणाला नाही म्हणताना - Saying 'no' to someone

English

मराठी

1. Sorry, because of some unavoidable problem, I can’t attend your function.

2. Please, don’t mind.

3. I am sorry, at present I can’t attend your call.

4. Thanks for invitation. I will try to attend but in case if I can’t, please don’t mind.

5. I am afraid. I can’t accept your invitation.

6. Please believe me. I can’t give you money as I run short of money.

7. I think you will understand me if I say ‘no’ to your proposal.

8. It’s my great wish to help you but sorry I can’t.

9. Sorry dear at present I can’t help you.

10.Very sorry to say but I can’t do it.
1. माफ करा, काही अपरिहार्य कारणास्तव मी तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही.

2. कृपया मनाला लाऊन घेऊन नका.

3. माफ करा सध्या मी तुम्हाला बोलू शकत नाही.

4. धन्यवाद तुमच्या आमंत्रणाबद्दल, मी येण्याचा प्रयत्न करेन परंतु येऊ शकलो नाही तर राग मानू नका.

5. सांगण्यास खेद वाटतो मी तुमचे आमंत्रण स्वीकारू शकत नाही.

6. विश्वास ठेवा मी सध्या तुम्हाला पैसे देऊ शकत नाही कारण माझ्याकडे पैसे नाहीत.

7. मला वाटते मी तर तुम्हाला नाही म्हटले तुम्ही समजून घ्याल.

8.माझी तुम्हाला मदत करण्याची तीव्र इच्छा आहे परंतु मी करू शकत नाही.

9.माफ कर सध्या मी तुम्हाला मदत करू शकत नाही.

10. सांगायला खेद वाटतो, पण खरच मी हे करू शकत नाही.
(Visited 665 times, 1 visits today)
Close