Written by 6:53 pm चला इंग्रजी शिकूया (मराठीतून)

चला इंग्रजी शिकूया – दिवस ५ वा

Spoken English Day - 5

He is – तो आहे. / They are – ते आहेत.

He is

* तो नशीबवान आहे.
* He is lucky.

* तो कष्टाळू आहे.
* He is hardworking.

* तो चपळ आहे.
* He is active.

* तो आळशी नाही.
* He is not lazy.

They are

* ते नशीबवान आहेत.
* They are lucky.

* ते कष्टाळू आहेत.
* They are hardworking.

* ते चपळ आहेत.
* They are active.

* ते आळशी नाहीत.
* They are not lazy.

I am – मी आहे. / We are – आम्ही आहोत.

I am - मी आहे.

* मी आशावादी आहे.
* I am optimist.

* मी दैववादी नाही.
* I am not fatalist.

* मी तयार आहे.
* I am ready.

We are - आम्ही आहोत.

*आम्ही आशावादी आहोत.
*We are optimistic.

*आम्ही दैववादी नाहीत.
*We are not fatalist.

*आम्ही तयार आहोत.
*We are ready.

You are – तुम्ही आहात.

English

* You are always active.

* You are pessimistic.

* You are my idol.

* You are really unselfish.

* You are not emotional at all.

मराठी

* तू / तुम्ही नेहमीच सक्रीय आहात.

* तू / तुम्ही निराशावादी आहात.

* तू / तुम्ही माझे आदर्श आहात.

* तू / तुम्ही खरच नि:स्वार्थी आहात.

* तू / तुम्ही अजिबात भावनाशील नाहीत.

Not at all – अजिबात नाही.

English

* I am not selfish at all.

* He is not pompous at all.

* They are not lazy at all.

मराठी

* मी अजिबात स्वार्थी नाही.

* तो अजिबात बढाईखोर नाही.

* ते अजिबात आळशी नाहीत.
(Visited 365 times, 1 visits today)
Close