Written by 7:04 pm Std.12 English

HSC Board Exam : March 2022 Result

HSC Result

प्रतीक्षा संपली…
बारावीचा निकाल उद्या दिनांक ०८/०६/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता Online जाहीर होणार…

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-२०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या (HSC) निकालाची प्रतीक्षा आता संपलीआहे. उद्या बुधवार दिनांक ०८/०६/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता Online निकाल जाहीर करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी नुकतीच घोषणा केली आहे.

बारावीचा निकाल उद्या दुपारी १.०० वाजता खालील लिंक्सवर पाहता येईल.
(Visited 4,283 times, 1 visits today)
Close