Written by 7:53 pm Featured

Registration Guidelines For Covid-19 Vaccination

Here are the links for the registration of covid vaccination in India specially in Maharashtra

28 तारखेपासून 18 वर्षांपासून व पुढे लसीकरणासाठी नोंदणी चालू होत आहे.

सर्वांनी नोंदणी करावं लस घ्या आपणही सुरक्षित राहा आणि दुसऱ्याना सांगा.

Age group 18 Yrs and above can be Registered Online from Date 28/04/2021 for covid vaccine.

पहिल्या किंवा दुसरा covid vaccine डोस साठी Register करा👇

Login site is
www.cowin.gov.in
*Google वर जाऊन
cowin.gov.in टाईप करा.

*Register/ Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.

* OTP रजिसटर फोन नंबर वर येईल तो तेथे टाका व क्लिक करा.

*Vaccine Registration form भरा.क्लिक करा.

* तुम्ही vaccine साठी registration केल्या मेसेज मोबाईलवर येईल.

* schedule appointment वर क्लिक करा. नंतर

*पिन कोड टाका (उदा.423109)

*Session निवडा- सकाळचे किंवा दुपारचे.

*Vaccine center व Date निवडा.

*Appointment book करुन ती confirm करा.

*Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.

*त्यामुळे  vaccination center वर vaccine देणे सोपे होईल.

टिप- तुम्ही Appointment बदलु शकता.

(Visited 55 times, 1 visits today)
Close