Written by 11:15 pm Featured

Result- Maharashtra State Board Std.12

std12result
बारावी निकाल संदर्भात –

महाराष्ट्र स्टेट बोर्ड साठी –

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.12 वी ) परीक्षा सन 2021 साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (WebSite) मंगळवार, दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ठीक ४.०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.12 वी ) परीक्षा सन 2021 साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे सर्व विषयनिहाय संपादित केलेले गुण व निकालाची प्रत हि खालील अधिकृत संकेतस्थळावरून (WebSite) घेता येईल.

अधिकृत संकेतस्थळांची यादी (WebSite):

1. https://hscresult.11thadmission.org.in
2. https:/msbshse.co.in
3. https://hscresult.mkcl.org
4. https://mahresult.nic.in
5. https://lokmat.news18.com
बारावीच्या निकालासाठी आपला बैठक क्रमांक कसा शोधावा –

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.12 वी ) परीक्षा सन 2021 साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक शोधण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
https://mh-hsc.ac.in/Search/Search_Student
बैठक क्रमांक प्राप्त करण्यासाठी खालीलमाणे जिल्हा , तालुक्याची निवड करावी , आवेदनपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्याचे नाव प्रविष्ठ करावे व Search बटणा वर क्लिक करावे. दिलेल्या माहितीच्या आधारे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल.
बैठक क्रमांक प्राप्त करण्यासाठी खालीलमाणे जिल्हा , तालुक्याची निवड करावी , आवेदनपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्याचे नाव प्रविष्ठ करावे व Search बटणा वर क्लिक करावे. दिलेल्या माहितीच्या आधारे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल.
Search Seat No By Name
Select District :-
Select Taluka Enter Name:-
यानंतर बैठक क्रमांक दिसेल.
(Visited 3,871 times, 1 visits today)
Close