Written by 5:43 pm चला इंग्रजी शिकूया (मराठीतून)

चला इंग्रजी शिकूया – दिवस ११ वा

Spoken English Day - 11

There is / There are

दूरच्या वस्तूसाठी, एखादी बाब सांगण्यासाठी.
There is   –   एकवचनीसाठी                          There are – अनेकवचनीसाठी  

मराठी

.  तेथे एक झाड आहे.
.  तेथे अनेक झाडे आहेत.
. एक समस्या आहे.
. अनेक समस्या आहेत.
.  एक पर्याय आहे.
. अनेक पर्याय आहेत.
.  तेथे एक दुकान आहे.
. तेथे अनेक दुकान आहेत.
. काही पर्याय नाही.
१०. तेथे एक नदी आहे.
११. तेथे स्वयंपाकघर आहे.
१२. तेथे काही फळ आहेत. 

English

1.     There is a tree.
2.     There are many trees.
3.     There is one problem.
4.     There are many problems
5.     There is one option.
6.     There are many options.
7.     There is a shop.
8.     There are many shops.
9.     There is no option.
10.   There is a river.
11.    There is kitchen.
12.   There are some fruits.
(Visited 322 times, 1 visits today)
Close