Written by 12:31 am Spoken English

Spoken English Day – 22 | I am / I was

Here is an important lesson telling about ourself.

1. I am tired.

१. मी थकलो आहे.

२. I am happy now.

२. मी आता आनंदी आहे.

३. I am ready now.

३. मी आता तयार आहे.

४. I am called.

४. मला बोलावले आहे.

५. I am very upset.

५. मी फार अस्वस्थ आहे.

६. I am very punctual.

६. मी फार तत्पर आहे.

७. I am too angry to control.

७. मी इतका रागात होतो कि नियंत्रित करू शकलो नाही.

८. I am really forgiven.

८. मला खरंच माफ करण्यात यावे.

1. I was tired.

मी थकलो होतो.

२. I was happy then.

२. मी तेव्हा आनंदी होतो.

३. I was ready for it.

३. मी त्यासाठी तयार होतो.

४. I was called for it.

४. मला त्यासाठी बोलावले.

५. I was very upset.

५. मी फार अस्वस्थ होतो.

६. I was very punctual.

६. मी फार तत्पर होतो.

७. I was too angry to control.

७. मी इतका रागात होतो कि नियंत्रित करू शकलो नव्हतो.

८. I was really forgiven.

८. मला खरंच माफ करण्यात आलं.

For Useful Educational Videos to improve Spoken English and Grammar, please visit and Subscribe our You Tube Channel

👇

Please Click On Below Image To Subscribe Our Channel

(Visited 175 times, 1 visits today)
Close