Written by 6:48 pm चला इंग्रजी शिकूया (मराठीतून)

चला इंग्रजी शिकूया – दिवस ४ था

Spoken English Day - 4

स्वतःबद्दल असे बोला – Talk about yourself

English

  • I am a lover of nature.
  • I am a resident of Nanded.
  • I don’t like to criticize others.
  • I don’t like to talk ill of others.
  • I am not a fatalist.
  • I strongly believe in God.
  • I am not pessimistic.
  • Work is worship is my motto.
  • I love to mix in friends.
  • I am not miser.
  • I like to speak English.
  • I am not pompous.
  • I don’t like to prattle.
  • I don’t like selfish people.
  • I never hurt others feelings.
  • I am not spendthrift.
  • I don’t like city life at all.
  • Books are my real gods.
  • I like comedy movies.
  • History is my favourite subject.

मराठी

  • मी निसर्ग प्रेमी आहे.
  • मी नांदेडचा रहिवासी आहे.
  • मला इतरांबद्दल टीका करायला आवडत नाही.
  • मला इतरांबद्दल वाईट बोलायला आवडत नाही.
  • मी दैववादी नाही.
  • मला देवावर पूर्ण विश्वास आहे.
  • मी निराशावादी नाही.
  • काम म्हणजे पूजा हे माझे धेयवाक्य आहे.
  • मला मित्रांमध्ये मिसळायला आवडते.
  • मी कंजूष नाही.
  • मला इंग्रजी बोलायला आवडते.
  • मी बढाईखोर नाही.
  • मला बढाई मारायला आवडत नाही.
  • मला स्वार्थी लोक आवडत नाहीत.
  • मी कधीच कोणाचे मन दुखावत नाही.
  • मी उधळ्या मनुष्य नाही.
  • मला शहरी जीवन बिल्कुल आवडत नाही.
  • पुस्तके हे माझे खरे दैवत आहेत.
  • मला विनोदी चित्रपट आवडतात.
  • इतिहास हा माझा आवडता विषय आहे.
(Visited 465 times, 1 visits today)
Close