‘Are’ म्हणजे आहेत. हे अनेकवचनी नामासाठी वापरावे.
१. ते हुशार आहेत.
They are clever.
२. ते समजदार आहेत.
They are sensible.
३. आम्ही आज थकलो आहे.
We are tired today.
४. ते नाजूक आहेत.
They are delicate.
५. ते नेहमी दु:खात असतात.
They are always sad.
६. आम्हाला आज उशीर झाला आहे.
We are late today.
७. याबाबतीत ते नशीबवान आहे.
They are lucky in this matter.
८. आम्ही नेहमीच तयार आहोत.
We are always ready.
९. आम्ही नेहमीच आशावादी आहोत.
We are always optimistic.
१०. आम्ही कंजूष नाहीत.
We are not miser.
११. आम्ही अजिबात नाराज नाही.
We are not nervous at all.
१२. आम्ही अजिबात आळशी नाही.
We are not lazy at all.
१३. आम्ही पापापासून दूर आहोत.
We are away from sin.
१४. ते माझे सर्वोत्तम शुभचिंतक आहेत.
They are are greatest well wisher.
१५. लोक फार समजदार आहेत.
People are very sensible.