Written by 12:38 am Featured

मध्य रेल्वे भरती : central-railway-apprentice-recruitment-2022

मध्य रेल्वेने (Central Railway) महाराष्ट्रातील विविध विभागात एकूण २४२२ टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल अप्रेंटिस या रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी अधिसूचना (Notification) प्रसिद्ध केली आहे. मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर व सोलापूर या विभागांसाठी विविध संवर्गातील टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https://www.rrccr.com/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

मध्य रेल्वे भरती  २०२२

पदाचे नाव टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल अप्रेंटिस
रिक्त जागा २४२२
वयोमर्यादा१७ जानेवारी २०२२ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षे
शैक्षणिक पात्रता
५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण /
संबंधित ट्रेड पूर्ण केलेला असावा
कार्यक्षेत्र
महाराष्ट्र (मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर व सोलापूर)
अर्ज करण्याची पद्धत ONLINE
अधिकृत वेबसाईट https://www.rrccr.com/
अर्ज करण्याची अंतिम तारीख१६ फेब्रुवारी २०२२
(Visited 532 times, 1 visits today)
Close