Written by 7:19 am Featured

सन २०२० या वर्षातील शासन निर्णय

1) शालेय पोषण आहार कार्यरत डाटा एन्ट्रीऑपरेटर्स यांच्या मानधनात वाढ
करणे.01/01/2020
Click Here

2) शासकीय अधिकारी व कर्मचार्यांना विधि सहाय्य पुरविणेबाबत.02/01/2020
Click Here

3) राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई
भत्त्याच्या दरात दि. 1 जुलै, 2019 पासून सुधारणा करण्याबाबत. 04/01/2020
Click Here

4) असुधारित वेतन संरचनेत (सहाव्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य
शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या
दरात दि. 1 जुलै, 2019 पासून सुधारणा करण्याबाबत.04/01/2020
Click Here

5) राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि. 8
जानेवारी, 2020 रोजी पुकारलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपाबाबत 06/01/2020
Click Here

6) असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन/कुटुंब
निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक/ कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 जुलै,
2019 पासून 164 टक्के महागाई वाढ देण्याबाबत.07/01/2020.
Click Here

7) Non-Creamy Layer प्रमाणपत्र / जात प्रमाणपत्र / दिव्यांग प्रमाणपत्र
या आधारे प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे संबंधित प्रमाणपत्रे सार्वजनिक
करण्याबाबत.09/01/2020
Click Here

8) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि. 1.1.2016 ते 31.12.2018 या
कालावधीमधील सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनाची अनुज्ञेय थकबाकी
अदा करणेबाबत.10/01/2020
Click Here

9) समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या मानधनाबाबत. 14/01/2020
Click Here

10) जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजना 1990 – वर्गणीच्या दरात वाढ
करणेबाबत.16/01/2020
Click Here

11) केंद्र शाळांच्या (क्लस्टर रिसोर्स सेंटरच्या) माध्यमातून शाळांची कामगिरी
सुधारण्याकरीता सूचना देणेबाबत.20/01/2020
Click Here

12) दिनांक 26 जानेवारी, 2020 रोजी ध्वजारोहन कार्यक्रमापुर्वी भारताच्या
संविधानामधील उद्देशिका / Preamble याचे सामुहिक वाचन करण्याबाबत –
शुद्धीपत्रक. 24/01/2020
Click Here

13) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक
पातळीत वाढ करण्याबाबत. 27/01/2020
Click Here

14) विनाअनुदान व कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व
मूल्यांकनात पात्र घोषित करण्यात आलेल्या मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक ,
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना द्यावयाच्या अनुदान आदेशातील अटी व
शर्तीमध्ये सुधारणा करणेबाबत.29/01/2020
Click Here

15) धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत
निवासी शाळामध्ये शिक्षण देणे या योजनेकरीता नविन लेखाशिर्ष उघडण्यास
मान्यता देणेबाबत.29/01/2020
Click Here

16) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक
पातळीत वाढ करण्याबाबत.30/01/2020
Click Here

17) केंद्र शासनाचे आर्थिक वर्ष 2019-2020 (करनिर्धारण वर्ष 2020-2021)
करीता आयकर कपातीबाबतचे परिपत्रक निर्दशनास आणणेबाबत…30/01/2020
Click Here

18) कालबध्द / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत विभागीय
परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात
सुधारित स्पष्टीकरण…01/02/2020
Click Here

19) सेवा जेष्ठता सूचीमधील सेवानिवृत्तीच्या दिनांकात बदल
करण्याबाबत.05/02/2020
Click Here

20) जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना
(DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट
करणेबाबत.10/02/2020
Click Here

21) केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, 2009
व त्याअनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या
शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा
अनुज्ञेय करण्याकरीता वसतिस्थाने घोषित करणेबाबत.20/02/2020
Click Here

22) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) च्या परिक्षेत गुणपत्रिकेवर
सुधारीत शेरे नमूद करणेबाबत.20/02/2020
Click Here

23) राज्य शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत.
Click Here

24) राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, विनाअनुदानित अंशत: अनुदानित व
तुकडयांवर दिनांक 1 नोव्हेंबर, 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास
करण्यासाठी संयुक्त समिती गठीत करण्याबाबत. 26/02/2020
Click Here

25) राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना – 1982 बचत निधीच्या लाभ
प्रदानाचे परिगणितीय तक्ते दि.१ जानेवारी, 2020 ते दि. 31 डिसेंबर, 2020
या कालावधीकरीता. 28/02/2020
Click Here

26) सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम / स्वायत्त संस्था / स्थानिक संस्था यामध्ये
स्वत:ला सामावून घेतल्यानंतर एकरकमी ठोक रक्कम स्विकारलेल्या शासकीय
कर्मचाऱ्यांचे उर्वरित 2/3 निवृत्तिवेतन पुन:स्थापित करणे व त्यांचे निवृत्तिवेतन
सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत करणे. 02/03/2020
Click Here

27) सी.बी.एस.ई. (C.B.S.E.), सी.आय.एस.सी.ई. (C.I.S.C.E.),
आय.बी. (I.B.), आय.जी.सी.एस.ई. (I.G.C.S.E.), सी.आय.ई. (C.I.E.)
इत्यादी देशातील व विदेशातील मंडळाच्या अभ्यासक्रमाशी संलग्नित होऊ
इच्छिणाऱ्या शाळांना ना-हरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate)
देण्याबाबतची कार्यपध्द्ती. 04/03/2020
Click Here

28) 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्त विविध कार्यक्रम राज्यातील
शाळांमध्ये साजरे करणेबाबत. 06/03/2020
Click Here

29) वेतनश्रेणीच्या आधारे पदांचे गटनिहाय वर्गीकरण न करणेबाबत. 06/03/2020
Click Here

30) इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्राथमिक /माध्यमिक व उच्च
माध्यमिक / विद्यानिकेतन / उसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या आश्रमशाळांमध्ये
कार्यरत असलेल्या नक्षलग्रस्त/आदिवासी क्षेत्रात असणाऱ्या आश्रमशाळांतील
शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता / एकस्तर पदोन्नतीच्या
लाभाबाबत. 13/03/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202003161200095322.pdf>

31) इयत्ता १ ली ते १० वी मध्ये शिकत असणा-या विमुक्त जाती व भटक्या
जमाती (DNT) विद्यार्थ्यांना भारत सरकार ची डॉ. आंबेडकर मॅट्रिकपूर्व आणि
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू करणेबाबत. 16/03/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202003171450010222.pdf>

32) विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग आणि विशेष मागास
प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती/गट(क्रिमिलेअर) वगळून इतर व्यक्तींना
उन्नत आणि प्रगत व्यक्ती/गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
(Non-Creamy Layer Certificate ) देण्याचे अमान्य केल्यास/ अर्ज
फेटाळल्यास व्दितीय अपिल/पुन:रिक्षण अर्ज दाखल करण्याबाबत. 16/03/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202003191520003722.pdf>

33) शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या अधिवेशनास उपस्थित राहण्याबाबत
18/03/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202003181542369821.pdf>

34) जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या गट विमा योजनेच्या बचत
निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते- सन 2020 19/03/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202003191050532120.pdf>

35) गंभीर आजारांमध्ये अवयव प्रतिरोपण व काही नवीन आजारांचा समावेश करुन
सदर आजारांवरील औषधोपचाराकरिता अग्रीम मंजूर करणेबाबत …27/03/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202006181259166017…..pdf>

36) महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय
म्हणून लागू करण्यात आले्ल्या लॉकडाऊनच्या कालावधीतील शासकीय कार्यालयातील
उपस्थितीबाबत. 18/04/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202004201232385607.pdf>

37) महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय
म्हणून लागू करण्यात आले्ल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये दिव्यांग
अधिकारी/कर्मचारी यांच्या शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत. 21/04/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202004211624362107.pdf>

38) राज्यातील खाजगी अनुदानित सैनिकी शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर
कर्मचाऱ्यांची भरती न करण्याबाबत व वैयक्तिक मान्यता न देण्याबाबत तसेच
शैक्षणिक वर्ष सन 2020-21 पासून इयत्ता 5 वी ऐवजी 6वी पासून प्रवेश सुरु
करण्याबाबत.. 24/04/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202004241536515921.pdf>

39) कोव्हीड 19 या विषाणुजन्य साथीच्या रोग प्रसारामुळे लागु करण्यात
आलेल्या संचारबंदीच्या काळात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरु राहण्यासाठी
लर्नींग फ्रॉम होम ही संकल्पना राबविणे बाबत. 28/04/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202005041547218121.pdf>

40) शालेय मुलांमधील दृष्टीदोष निवारणासाठी त्यांना मोफत चष्मे
पुरविण्याबाबत. 30/04/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202003301519063917.pdf>

41) महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थामध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता
शुल्क वाढ न करणेबाबत. 08/05/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202005081201507421.pdf>

42) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तके पडताळणीस तसेच प्राधिकारपत्र
निर्गमित करण्यास होणारा विलंब विचारात घेता अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना
तात्पुरते निवृत्तिवेतन मंजूर करण्याबाबत. 12/05/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202005121550360405.pdf>

43) राज्यातील कोरोना आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांकरिता राज्यातील
सर्व भा.प्र.से, भा.पो.से, भा.व.से व महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व
अधिकारी /कर्मचारी यांच्या माहे मे, 2020 च्या वेतनातील एक/ दोन दिवसाचे
वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत
..18/05/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202005181258323607.pdf>

44) शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व
संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक बँक खाते
उघडण्यास कॅनरा बँक, या राष्ट्रीयकृत बॅंकेस मान्यता देणेबाबत..26/05/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202005261446169705.pdf>

45) कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावताना कोव्हिडमुळे मृत्यू होणा-या
कर्मचा-यांना विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत. 29/05/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202005291511413805.pdf>

46) महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या, सर्व
माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे
अध्यापन व अध्ययन सक्तीचे करणेबाबत…. 01/06/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202006051646255821.pdf>

47) मर्यादित उपस्थितीच्या काळात शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या
उपस्थिती सुनिश्चित करणे व वेतन आहरित करण्याबाबत सूचना. 05/06/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202006051253177205.pdf>

48) महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय
म्हणून लागू करण्यात आले्ल्या लॉक डाऊनच्या अनुषंगाने राज्यात शासकीय
कामकाजासाठी ईमेल तसेच व्हॉट्सपचा वापर ग्राह्य धरण्याबाबत. 05/06/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202006051403191907.pdf>

49) सातवा वेतन आयोग – विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागासवर्गाच्या
मुलांसाठीच्या उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील पुर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत. 10/06/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202006111059549922.pdf>

50) उच्च माध्यमिक आश्रमशाळेत नियुक्त करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक
शिक्षकांना मान्यता प्रदान करणेबाबत. 10/06/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202006111100047722.pdf>

51) महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय
म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये दिव्यांग अधिकारी/
कर्मचारी यांच्या शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत स्पष्टीकरणात्मक
सूचना. 11/6/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202006111012176307.pdf>

52) कोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा / शिक्षण
टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना 15/06/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202006121250574421.pdf>

53) जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना
(DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करणेबाबत.
16/06/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202006161527346421.pdf>

54) राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, विनाअनुदानित अंशत: अनुदानित व
तुकडयांवर दिनांक 1 नोव्हेंबर, 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास
करण्यासाठी संयुक्त समिती गठीत करण्याबाबत. 19/06/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202006191446182221.pdf>

55) शैक्षणिक वर्ष सन 2020- 21 पासून इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश
प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत. 23/06/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202006231840367421.pdf>

56) कोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या
उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना 24/06/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202006261303263221.pdf>

57) राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना सातवा
वेतन आयोग थकबाकीचा २ रा हप्ता प्रदान करणेबाबत. 23/06/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202006231830194505.pdf>

58) आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
यांनी करावयाच्या कामाबाबतच्या परिपत्रकास स्थगिती देणे. 29/06/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202006301552289324.pdf>

59) जिल्हा परिषद डिजीटल पब्लिक स्कूल, खराशी, पंचायत समिती लाखनी,
जि. भंडारा या प्राथमिक शाळेला विशेष बाब म्हणून इ.५ वी चा वर्ग सन
20२०-२१ या वर्षापासून जोडण्यास शासन मान्यता देणेबाबत. 30/06/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202006301234006721.pdf>

60) महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक
उपक्रम राबविण्यासंदर्भात अभ्यास समिती गठीत करण्याबाबत. 01/07/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202007011312474808.pdf>

61) राज्य शासकीय कर्मचारी यांना दि. 01 जुलै, 2020 रोजीच्या वार्षिक
वेतनवाढीच्या अनुज्ञेयते बाबत….. 02/07/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202007021542280805.pdf>

62) ज्येष्ठतासूची पुनर्विलोकीत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गटातील
अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवेस मुदतवाढ देण्याबाबत. 08/07/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202007081648448807.pdf>

63) महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागातील विद्यार्थ्याकरिता शैक्षणिक
उपक्रम राबविण्यासंदर्भात अभ्यास समिती गठीत करण्याबाबत. 08/07/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202007081408193708.pdf>

64) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत
योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना
द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत. 09/07/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202007091218441020.pdf>

65) सी.बी.एस.ई./ सी.आय.एस.सी.ई./ आय.बी./ आय.जी.सी.एस.ई./
सी.आय.ई. इत्यादी मंडळाच्या अभ्यासक्रमाशी संलग्नित होण्याकरीता ना-हरकत
प्रमाणपत्र देणे तसेच देण्यात आलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राचे नुतनीकरण करणे
यासंदर्भात शैक्षणिक संस्थांकडून शासनस्तरावर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांसाठी
निश्चित केलेल्या छाननी शुल्कामध्ये वाढ करण्याबाबत. 20/07/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202007201816427621.pdf>

66) कोरोना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/ शिक्षण टप्प्या-
टप्प्याने सुरु करणे संदर्भात सुधारित मार्गदर्शक सूचना 22/07/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202007231302051521.pdf>

67) कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 या आर्थिक
वर्षातील बदल्यांसंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना…..23/07/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202007231159250707.pdf>

68) महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय
म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये गर्भवती महिला तसेच
व्याधिग्रस्त अधिकारी/ कर्मचारी यांच्या शासकीय कार्यालयातील
उपस्थितीबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना. 23/07/2020

Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202007231315460407……pdf>

69) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोविड -१९ या कोरोना विषाणूच्या
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी चा पाठ्यक्रम २५
टक्के कमी करणेबाबत. 24/07/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202007241554520121.pdf>

70) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा
दुसरा हप्ता अदा करणेबाबत….28/07/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202007281524424421.pdf>

71) राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील
व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर,
२०२० पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 28/07/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202007281433038621.pdf>

72) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या प्रमाणपत्राचा (EWS) लाभ पात्र
उमेदवारांना मिळणेबाबत. 28/07/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202007281617218507.pdf>

73) माहे मार्च, 2020 चे उर्वरित वेतन दुसऱ्या टप्प्यात प्रदान करणेबाबत…
28/07/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202007281656482705.pdf>

74) खुल्या प्रवर्गातील निवड झालेल्या महिला उमेदवाराचे नॉन क्रिमीलेअर
(Non Creamy-layer) प्रमाणपत्र पडताळणी इतर मागासवर्ग, सामाजिक व
शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास
प्रवर्ग कल्याण विभाग शासन निर्णय दि.31.1.2020 नुसार करणेबाबत. 29/07/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202007291801299830.pdf>

75) शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व
संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक बँक खाते
उघडण्यास युको बँक, या राष्ट्रीयकृत बॅंकेस मान्यता देणेबाबत..07/08/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202008071414054005.pdf>

76) शालार्थ क्रमांक देताना झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी चौकशी
समिती गठीत करणेबाबत. 14/08/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202008141521212821.pdf>

77) कोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या
उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना मार्गदर्शक सूचना क्र.1.4 मध्ये सुधारणा
करण्याबाबत)17/08/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202008171259578521.pdf>

78) 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर Thank A Teacher अभियान
आयोजित करणेबाबत. 31/08/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202008311800021321.pdf>

79) महाराष्ट्र राज्यात Mission begin again या अंतर्गत राज्य शासकीय
कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत. 03/09/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202009041355161207.pdf>

80) राज्यातील शासकीय अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्याना सराव पाठ
घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या शासकीय सराव पाठशाळा बंद करणेबाबत
15/09/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202009151602285121.pdf>

81) मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक
शाळा/तुकड्या/अतिरिक्त शाखा यांना 20 टक्के तसेच यापूर्वी 20 टक्के अनुदान
उपलब्ध करुन दिलेल्या प्राथमिक/माध्यमिक शाळा व तुकड्यांना पुढील वाढीव
टप्पा अनुदान देण्याबाबतच्या अटींमध्ये सुधारणा करणेबाबत. 16/09/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202009161717278921.pdf>

82) माध्यमिक शाळांतील इ. 5 वी वर्ग प्राथमिक शाळांना जोडणे व इ. 5 वी
वर्गांच्या शिक्षकांचे समायोजन करण्यास तत्वत: मंजूरी देणेबाबत. 16/09/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202009161642025321.pdf>

83) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या संदर्भात संपर्क साहित्य तयार करणे
या विषयाबाबत शिक्षकांसाठी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्याबाबत 17/09/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202009171309547721.pdf>

84) बृहन्मुंबई महानगरपालिका शाळातील मोफत ऑनलाईन शिक्षणाचा लाभ
राज्यातील इतर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणेबाबत. 17/09/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202009171241157721.pdf>

85) राज्यातील मान्यता प्राप्त सैनिक शाळांमधील अतिरिक्त तुकडयांच्या
शिक्षकेत्तर पदांचा आकृतीबंध मंजूर करण्याबाबत. 17/09/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202009171448064521.pdf>

86) शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत. 18/09/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202009181611119521.pdf>

87) राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास
मुदतवाढ देणेबाबत….. 18/09/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202009181544137505.pdf20Resolutions/Marathi/202009181544137505.pdf>

88) जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना
(DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करणेबाबत.
21/09/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202009211703174221.pdf>

89) करोना विषाणु प्रसारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घोषित केलेल्या
लॉकडाऊॅनच्या कालावधीत शासकीय कार्यालयातील दिव्यांग अधिकारी/कर्मचारी
यांना उपस्थितीत सुट देणेबाबत.. 25/09/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202009281320306422.pdf>

90) अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील मुलामुलींना शिक्षणासाठी परदेशी
शिष्यवृत्ती योजना सन 2020-21 साठी विद्यार्थ्याची निवड करणेबाबत…29/09/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202009291641391722…..pdf>

91) इ. 1 ली ते इ.12 वी मधील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण
दि. 31 मार्च, 2021 पर्यंत करणेबाबत. 29/09/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202009291238560121.pdf>

92) प्रशासनाचे शाळांच्या अडचणी सोडविण्याकरिता सक्रीय योगदान
करण्यासाठी एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबविणेबाबत. 30/09/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202009301734113121.pdf>

93) शालेय स्तरावर सक्तीची मराठी भाषा अधिनियमांतर्गत नियमावली तयार
करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत. 30/09/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202009301741194421.pdf>

94) अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी शाहू, फुले, आंबेडकर निवासी/ अनिवासी
शाळा योजना सुरू करणेबाबत..01/10/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202010011443518422.pdf>

95) राष्ट्रीयकृत बॅंकांकडून प्राप्त State Government Salary Package
(SGSP) अंतर्गत विमा योजनांबाबत कर्मचाऱ्यांना अवगत करणेबाबत…08/10/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202010081729179805.pdf>

96) राज्यातील अनुसूचित जातीच्या 100 विद्यार्थ्यांना देशातील नामांकित
शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता
शिष्यवृत्ती योजना सन 2019-20 करीता विद्यार्थ्यांची निवड 14/10/2020
Click Here
<https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202010141109419422.pdf>

97) कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावतांना कोव्हिडमुळे मृत्यू होणाऱ्या
कर्मचाऱ्यांना रु.50.00 लक्ष सानुग्रह सहाय्य लागू करण्यास मुदतवाढ
देण्याबाबत.14/10/2020
Click Here
(Visited 721 times, 1 visits today)
Close