१० वी उत्तीर्ण झालेल्या अथवा परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसार्थ्यांठी शिवछत्रपती
शिक्षण संस्थेमार्फत एससीएसएस स्क्रिनिंग टेस्ट-२०२२ आयोजित केली आहे. ही
परिक्षा १० वी उत्तीर्ण झाल्यानंतर ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ ईच्छिणा-या
विद्यार्थ्यांसार्थ्यांठी आहे. या प्रवेश परीक्षेतूनतू वैद्यकिय आणि अभियांत्रिकीसाठीच्या
प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी अनुक्रमे एम्स् / आयआयटी बॅच तयार
करण्यात येईल.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावरील एम्स् / आयआयटी / एनआयटी /
आयआयआयटी इत्यादी प्रतिष्ठीत महाविद्यालयातील टक्का वाढविण्यासाठी या
बॅचची निर्मीती करण्यात आलेली आहे. तसेच देशभरातील सर्व शासकीय वैद्यकिय
महाविद्यालयातील १५ टक्के जागांच्या प्रवेशासाठीचे मुख्मु य उद्दीष्ट लक्षात घेऊन
एम्स बॅचची निर्मिती करण्यात आली आहे.
अभियांत्रिकी क्षेत्रासाठी राष्ट्रीय स्तरा वरील प्रतिष्ठीत अशा खालील संस्थांमध्ये
प्रवेश मिळू शकतो.
👉आयआयटी (इंडियन इन्स्टिीटयूट ऑफ टेक्नॉलॉजी),
👉एनआयटी (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी),
👉आयआयआयटी (इंडियन इन्स्टिीट्यूट ऑफ इनफॉर्मेशनर्मे टेक्नॉलॉजी),
👉आयआयएससी, बेंगलूरूलू (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स),
👉आयआयएसईआर (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेयुकेशन अण्ड
रिसर्च) ,
👉एनआयएसईआर (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्यूकेयूकेशन अण्ड रिसर्च)र्च ,
👉आयआयएसटी, तिरूवअनंतपूरपूम् (म् इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी)
व
तसेच देशपातळीवरील काही खाजगी प्रतिष्ठीत अभियांत्रिकी व आर्कीटेक्चर
महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी आयआयटी बॅचची स्थापना करण्यात
आली.
सदरील महाविद्यालयात प्रवेशासाठी नीट, जेईई (मेन), जेईई (अॅडव्हान्स्ड),
केव्हीपीवाय, एनईएसटी, आयआयएसईआर (अॅप्टीटयूडयू टेस्ट) या राष्ट्रीय
पातळीवरील परीक्षा घेतल्या जातात. प्रामुख्मु याने या परीक्षांची तयारी एम्स् आणि
आयआयटी तुकडीमधून केली जाते.
एम्स् व आयआयस्टी प्रवेशासाठी प्रत्येकी दोन तुकड्या करण्यात येणार आहेत.
स्क्रिनिंग टेस्ट
अ) वैद्यकिय गट
एम्स् तुकतु डी – १ : १० वी स्टेट बोर्डाच्र्डा या विद्यार्थ्यांमर्थ्यांधुन निवडली जाईल.
एम्स् तुकडी-२ : १० वी सीबीएसई, आयसीएसई आणि इतर बोर्डाच्र्डा या
विद्यार्थ्यांमर्थ्यांधुन निवडली जाईल..
परीक्षेसाठीचे विषय :
मॅट विभाग (मेंटल अॅबिलीटी टेस्ट): इंग्रजी, तार्कीक योग्यता चाचणी (लॉजीकल
अॅप्टीटयुड यु टेस्ट) आणि बेसीक मॅथेमॅटिक्स. सॅट विभाग (सब्जेक्ट अॅबिलीटी
टेस्ट): ८ वी ते १० वी फिजीक्स (भौतिकशास्त्र), केमिस्ट्री (रसायनशास्त्र) आणि
बायोलॉजी (जीवशास्त्र).
स्क्रिनिंग टेस्ट
ब) अभियांत्रिकी गट –
आयआयटी तुकडी – १ : १० वी स्टेट बोर्डाच्र्डा या विद्यार्थ्यामर्थ्याधुन निवडली जाईल.
आयआयटी तुकडी – २ : १० वी सी बीएसई, आयसीएसई आणि इतर बोर्डाच्र्डा या
विद्यार्थ्यांमर्थ्यां धुनधु निवडली जाईल. परीक्षेसाठीचे विषय :
मॅट विभाग (मेंटल अॅबिलीटी टेस्ट): इंग्रजी, तार्कीक योग्यता चाचणी (लॉजीकल
अॅप्टीटयुड यु टेस्ट) आणि बेसीक मॅथेमॅटिक्स, सॅट विभाग (सब्जेक्ट अॅबिलीटी
टेस्ट): ८ वी ते १० वी फिजीक्स (भौतिकशास्त्र), केमिस्ट्री (रसायनशास्त्र) आणि
मॅथेमॅटिक्स (गणित).
नोंदणी कालावधी:
२२ फेब्रुवारी २०२२ ते ०९ ते मार्च २०२२ पर्यंत.
परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम व स्वरूप दिनांक २३ फेब्रु. २०२२ रोजी संकेत
स्थळावर जाहीर केले आहे.
Categories
Newsletter
Learn With A Difference
PK Jadhav English Classes
Beside Union Bank, Bhagyanagar, Workshop Road,
Nanded, Maharashtra (IN)
+91 94034 58982
+91 88060 27800
Newsletter
Quick Links
Visits
1050902Copyright © 2020 EWPK99 | WPD By findakshay.in