१. काय झाल?
What happened?
२. तू उदास दिसतोस.
You look to be nervous.
३. काहीही सांगू नकोस.
Don’t tell anything.
४. तुला कसे काळात नाही?
Why don’t you understand!
५. कमाल आहे!
How amazing!
६. मी तुम्हाला त्रास देऊ का?
May I trouble you?
७. हे चालणार नाही.
This will not do.
८. मला तुमची दया येते.
I have pity with you.
९. कृपया मला समजून घ्या.
Please try to understand me.
१०. मला त्याच्याबद्दल सांगू नकोस.
Don’t tell anything about him.
११. मला हा माणूस विचित्र वाटतो.
I assume he is strange.
१२. कोणीही काहीही म्हणो.
Whatever people say.
१३. मला काही वाटत नाही.
I don’t mind.
१४. मि कधीही खोट बोलत नाही.
I never tell a lie.
१५. शेवटी आपण माणूस आहोत.
Finally we are human.
१६. यात काय वाईट वाटून घ्यायचे.
Why do feel bad about it?
१७. मी बोलू शकतो का?
May I speak something?
१८. तुम्ही खरच समजदार आहात.
You are really sensible.
१९. आज लोक मोबाइलमुळे वेडे झाले आहेत.
Today people are mad for mobile.
२०. तुला मी कित्येक वेळा सांगितले.
I have told you may times.
२१. तुला बरे वाटत नाही का?
Are you not well?
२२. तुला किती भावंड आहेत?
How many siblings do you have?
२३. जीवन किती सुंदर आहे.
How beautiful life is!
२४. मी तुझ्याशी सहमत नाही.
I don’t agree with you.
२५. मोबाइलने तुला पागल केल आहे.
Mobile has spoiled you.