Let and Let’s
Let
Let चा उपयोग समोरच्या व्यक्तीला परवानगी मागण्यासाठी Let च उपयोग करावा.
1. Let me ask.
मला विचारू दे.
2. Let him go.
त्याला जाऊ दे.
3. Let her tell the reality.
तिला सत्य सांगू दे.
4. Let me finish.
मला पूर्ण करू दे.
5. Let them come.
त्यांना येऊ दे.
6. Let me tell a story.
मला एक कथा सांगू द्या.
7. Let people celebrate.
लोकांना उत्सव करू द्या.
8. Let students take their decisions.
विद्यार्थ्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्या.
9. Let my parents decide.
माझ्या आईवडिलांना ठरवू द्या.
10. Let me call my friends.
मला माझ्या मित्रांना बोलू द्या.
11. Let the doctor speak.
डॉक्टरांना बोलू द्या.
12. Let my brother come.
माझ्या भावाला येऊ द्या.
13. Let me tell the fact.
मला एक बाब सांगू द्या.
14. Let the people decide.
लोकांना ठरवू द्या.
15. Let me read the report.
मला अहवाल वाचू द्या.
Let’s
Let’s म्हणजे चला कृतीला तयार रहा.
1. Let’s go.
चला जाऊ द्या.
2. Let’s call them.
चला त्यांना बोलवू या.
3. Let’s complete it.
चला पूर्ण करूया.
4. Let’s cajole them.
चला त्यांची खुशामत करूया.
5. Let’s manage it.
चला व्यवस्था करूया.
6. Let’s finish it.
चला पूर्ण करू या.
7. Let’s call the police.
चला पोलासांना बोलावू या.
8. Let’s solve the problem.
चला समस्या सोडवू या.
9. Let’s convince them.
चला त्यांना पटवून देऊ.
10. Let’s speak the truth.
चला सत्य सांगू द्या.
11. Let’s know the mystery.
चला रहस्य जाणू द्या.
12. Let’s pamper the kids.
चला मुलांचा लाड करू या.
13. Let’s recall the incident.
चला घटना आठवू या.
14. Let’s inform the teachers.
चला शिक्षकांना कळवू या.
15. Let’s speak English.
चला इंग्रजी बोलू या.