Written by 3:42 pm Featured

Std.12 | Std.10 | State Board | Practice Question Bank

Question Bank

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्याकडून इयत्ता १० वी व १२ वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नसंच (Question Bank) विकसित व प्रसारित करण्यात येत आहे. कोरोनासारख्या या आपत्तीमध्ये विद्यार्थ्यांना हे प्रश्नसंच निश्चितच संजीवनी ठरणार आहे. आत्तापर्यंत प्रसारित करण्यात आलेले प्रश्नसंच PDF डाउनलोड करण्यासाठी खालील विषय-लिंक्सवर क्लिक करा.

Std.12

For Useful Educational Videos to improve Spoken English and Grammar, please visit and Subscribe our You Tube Channel

👇

 Please Click On Below Image To Subscribe Our Channel

(Visited 176 times, 1 visits today)
Close